महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट नसलेल्या गंभीर ऑपरेशनसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात यावी, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.