चांदूर बाजार: बेलोरा चौक चांदूरबाजार येथून दोन महिलांनी पाठलाग करून पन्नास हजार रुपयाची रक्कम केली लंपास, पोलीस स्टेशनला तक्रार
Chandurbazar, Amravati | Sep 9, 2025
चांदूरबाजार शहरातील बेलोरा चौकातून, बचत गटाच्या महिलेचे पर्समधून ५० हजार रुपये लंपास केल्याची घटना दिनांक 8 सप्टेंबरला...