वणी: बार मालकाच्या डोळ्यात तिखट टाकून मारहाण
वरोरा रोड वरील न्यू ज्योती बारमध्ये बार येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Sep 13, 2025
शहरातील वरोरा मार्गावरील एका बारचे मालक व मॅनेजरला तब्बल 8 ते 10 महिलांनी मारहाण करीत डोळ्यात तिखट पावडर फेकला. शनिवारी...