- युती संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही - स्थानिक पदाधिकारी नामदार दादा भुसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली - आणि पातळीवरती जे काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे ती वरिष्ठान पर्यंत पोहोचवली आहे - अद्याप कुठलाही युतीचा निर्णय किंवा संख्येचा निर्णय झालेला नाही