अंजनगाव सुर्जी: दहिगाव रेचा येथे पूर आल्याने कडू नाल्यातील रस्ता गेला वाहुन;शेतकऱ्यांची रस्ता दुरुस्तीची निवेदनाद्वारे मागणी
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहीगाव रेचा ते पळसखेड ग्रा.मा.न.१९ पांदन रस्त्यावरील कडू नाल्याला पूर आल्याने नाल्यामधून जाणारा रस्ता वाहून हा गेला.आणि जाणे येणे ठप्प झाले.त्यामुळे रस्त्यावरील शेतकऱ्यांची समस्या वाढली.सविस्तर माहिती नुसार गेल्या काही दिवसा पासून पावसाने हजेरी लावल्याने गरजधरी येथील धरण पूर्ण पणे पाण्याने भरले त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ हा कडू नाल्याकडे ओढल्याने नाल्यावर शेत शिवारात जाणारा रस्ता वाहून गेला त्यामुळे तात्काळ रस्ता दुरुस्त करण्यासाठी आज सकाळी ११:३० वा