जळगाव शहरातील पांझरापोळ चौक परिसरातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी 4 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता कारवाई करत ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव: पांझरापोळ चौकात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल - Jalgaon News