जालना: जालना पोलिसांचा गौरव: 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर.
पोलीस निरीक्षक संदीप भारती, उपनिर
Jalna, Jalna | Apr 30, 2026 जालना पोलिसांचा गौरव: 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर.. पोलीस निरीक्षक संदीप भारती, उपनिरीक्षक भगवान नरोडे यांचा समावेश.. आज दिनांक 30 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बातमी असून, राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सन 2025 साठी उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत जालना जिल्ह्यातील तब्बल 12 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचाल