पुणे शहर: बंगाली बांधवांचा काली पूजा उत्सव उत्साहात, एकदा बघाच कशी होती पूजा?
Pune City, Pune | Oct 21, 2025 – श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील बंगाली समाजात उत्साहाचे वातावरण आहे. या प्रसंगी माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी पुणे शहर भयमुक्त, स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी काली मातेकडे प्रार्थना केली. पुणे शहर सार्वजनिक काली पूजा कमिटीचे सुब्रतो मजुमदार, विनोद संतरा, अमर माझी, अनुप माईती आदी मान्यवर उपस्थित होते. गेली पंचवीस वर्षे हा उत्सव सातत्याने साजरा होत असून बं