जालना: जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी POSH समित्या स्थापन करा; महिला व बाल विकास विभागाचे आवाहन
कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्
Jalna, Jalna | May 7, 2026 जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी POSH समित्या स्थापन करा; महिला व बाल विकास विभागाचे आवाहन कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सतर्क; नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई SHE Box Portal वर समिती नोंदणी बंधनकारक.. आज दिनांक 7 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या POSH (Prevention of Sexual Harassment) कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांन