खामगाव: गणेशोत्सवाच्या तोंडावर मेहबुब नगर चांदमारी घरकुल येथे ७ तलवारी जप्त
खामगाव शहर पोलिसांची कारवाई
Khamgaon, Buldhana | Aug 23, 2025
गणेशोत्सवाच्या तोंडावर नांदुरा नंतर आता खामगाव येथील एका घरातून ७ धारदार तलवारी आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजे...