धानोरा: भाजप धानोरा तालुका यांचे तर्फे धानोरा येथून विविध ठिकाणी बस सेवा सुरू करण्याबाबत बस स्थानक प्रमुखांना दिले निवेदन
भारतीय जनता पार्टी धानोरा तालुका तर्फे नव मे रोजी दुपारी तीन वाजता बसस्थानक प्रमुख यांना निवेदन देऊन नागरिकांच्या सेवेसाठी धानोरा येथून विविध ठिकाणी बस सेवा सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे.