हवेली: शर्मिष्ठा पनोलीला कलकत्ता पोलीसांनी अटक केल्यानंतर पुणे शहर भाजपच्या उज्वला गौड यांनी शिवाजीनगर येथे केला निषेध व्यक्त
Haveli, Pune | Jun 3, 2025
पुणे शहर भाजप महिला मोर्चा सरचिटणीस उज्वला गौड यांनी हा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या पुना लॉ कॉलेजच्या...