हवेली: केशवनगर येथे पुन्हा बिबट्या आढळून आला, सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Haveli, Pune | Dec 19, 2025 पुन्हा केशवनगर मध्ये बिबट्या आढळून आला. केशवनगर येथील कार्ड केंद्राजवळ कुंभारवाडा मध्ये बिबट्या दिसला. सदर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा समोर आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.