आमदार विजयसिंह पंडित च्या दहशती लागवराईतील समाज कंटाळलेला आहे असा गंभीर आरोप माध्यमांसमोर बोलताना शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी केला आहे. रावणाची लंका सुद्धा वानर सेनेनी जाळली होती, हे गड वैगेरे काही नाही विजयसिंह पंडितांना देखील गेवराईत पूर्ण उमेदवार मिळाले नाहीत. गेवराईत गरीब सर्वसामान्य समाज हा यांच्या राजेशाहीला आणि दहशतीला कंटाळलेला आहे. बीड जिल्ह्यात आमची लढत ही पहिल्या क्रमांकासाठी आहे असे शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी माध्यमांसमोर बोलताना मत व्यक्त के