मोर्शी: खोपडा येथे पानंद रस्त्याच्या बाजूला पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बनविल्या नसल्याने,शेतकऱ्यांना समस्या #jansamasya
Morshi, Amravati | Aug 15, 2025
खोपडा येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या नवीनच बनवलेल्या पानंदरस्त्याच्या बाजूला, पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बनविल्या...