दारू अड्ड्यावर धाड टाकण्यात आली असून मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त करण्यात आला आहे ट्रेजर पुरा पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून या संदर्भात आता पोलिस अधिक तपास करत असून मोठ्या प्रमाणात दर्जा साठा जप्त करण्यात आला आहे
अमरावती: दारू अड्ड्यावर धाड मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त, फ्रेजलपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना राहुल नगर येथे - Amravati News