श्रीरामपूर तालुक्यातील मातापुर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून बिबट्याचे दिवसाही दर्शन होत असल्याने नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे त्यामुळे वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
श्रीरामपूर: मातापुर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी - Shrirampur News