नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादी संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना यादीच्या प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या.