जालना: दिल्ली येथे सुरू झालेल्या आंदोलनाला पोलिसांच्या लाठीच्या प्रकरणी जालन्यात काँग्रेसचे धरणे आंदोलन
Jalna, Jalna | Jul 22, 2026 दिल्ली ते सुरू असलेल्या आंदोलन दरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांसह राहुल गांधी यांना लाटीच्या प्रकरणी जालन्यात काँग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे मोदी सरकार हटाव देश बचाव केंद्रीय शिक्षण मंत्राचा राजीनामा घ्यावा अशा जोरदार घोषणाने जालना दणावून गेले होते सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी जालन्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याणराव डोळे यांनी जोरदार टीका करत सदाभाऊ खोत सातवी पास आहे आकलीचा आणि सजा भाऊचा काही संबंध येत नाही सदाभाऊ खोत सारखे अशी अनेक रेडे महाराष्ट