भंडारा: काँग्रेसने एआय व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदीजींच्या आईचा केलेला अपमान सर्व माता-भगिनींचा अपमान आहे-भाजप महामंत्री तिरपुडे
Bhandara, Bhandara | Sep 13, 2025
कॉंग्रेस पक्षाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वर्गवासी मातेचा अपमानकारक ए आय टेक्नॉलॉजी द्वारे व्हिडिओ...