अमरावती: बांधकामावर अपघात मजुरांचा उपचार दरम्यान मृत्यू, राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घटना राज हिल नगर येथील घटना
बांधकामावर अपघात मजुरांचा उपचार दरम्यान मृत्यू राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घटना बांधकामावरील सेंटरच्या लोखंडामध्ये चप्पल अडकल्याने एक मजूर महिला मजल्यावरून खाली पडली त्याला जखमी अवस्थेत एका खाजगीरणात दाखल केले तेथे उपचार दरम्यान सायंकाळी मृत्यू झाला ही घटना दुपारी दोनच्या सुमारास राज हिल नगर येथे घडली का कॉन्टॅक्ट साइटवर ही घटना घडली असून गजानन बाबूलाल लिलारे असे बांधकाम मजुराचे नाव आहे पुढील तपास पोलीस करत आहे.