धुळे: एसटी प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करावा अखिल भारतीय बंजारा सेना वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले निदर्शन
Dhule, Dhule | Sep 8, 2025
धुळे गोर बंजारा समाजास महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गत समाविष्ट करण्याबाबत तातडीने शासन निर्णय घ्यावा...