जिंतूर: कौसडी-वालुर रस्त्यावर दुचाकी व बैलगाडीचा समोरासमोर अपघात ; दोन जण गंभीर जखमी बोरी पोलीसात नोंद
Jintur, Parbhani | Sep 12, 2025
कौसडी-वालुर रस्त्यावर महादेव मंदिरासमोर दुचाकी व बैलगाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवार ११ सप्टेंबर रोजी रात्री 8...