अमळनेर तालुक्यातील गांधली गावात राहणाऱ्या एका प्रौढाने राहत्या घरात ईलेक्ट्रीक वायरने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता समोर आली आहे. या घटनेबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.