भद्रावती: बरांज येथील पुनर्वसीत घरांना पात्र-अपात्र करण्यात भेदभाव.
पत्रकार संघ कार्यालयातील पत्रपरिषदेतून आरोप.
Bhadravati, Chandrapur | Aug 28, 2025
कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीने संपादीत केलेल्या बरांज मोकासा गावच्या पुनर्वसन संदर्भात कंपणी आणी शासन पक्षपातीचे...