कामठी: सईद नगर येथे अज्ञात आरोपीने घरफोडी करून 81 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल नेला चोरून
पोलीस ठाणे नवीन कामठी अंतर्गत येणाऱ्या सईद नगर येथे राहणारे शेख सलीम शेख बिस्मिल्ला हे दिनांक एक नोव्हेंबरला रात्री सात वाजता रुग्णालयात व तिकडून त्यांच्या बहिणीकडे गेले असता अज्ञात आरोपी नेत्यांच्या घरात प्रवेश करून दागिने व रोख रक्कम असा एकूण 81 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकारणी प्राप्त तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.