चोपडा: अट्रावल बस स्थानकावर किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण, यावल पोलीस ठाण्यात दोन जनाविरुद्ध तक्रार
Chopda, Jalgaon | Sep 20, 2025 अट्रावल या गावात बस स्थानक आहे. या बसस्थानकावर रिंकू तायडे वय २५ हा तरुण होता किरकोळ कारणावरून त्याच्याशी वाद घालत राजेंद्र लोहार व विकास कोळी या दोघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि ठार मारून टाकण्याची त्याला धमकी दिली. तेव्हा या दोन जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.