हवेली: वाघोलीतील विकास कामांबाबत आमदार कटके यांचं मोठं वक्तव्य...
Haveli, Pune | Oct 22, 2025 वाघोली येथे आयोजित दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात वाघोली ते शिरूर फ्लायओव्हर टेंडर, लवकरच भूमिपूजन, मेट्रो, रिंगरोड, वाघोलीतील पाणी - ड्रेनेज समस्या, आर पी रोड, वाघोलीतील प्रस्तावित शासकीय हॉस्पीटल, लोणीकंद येथे भव्य स्टेडियम उभारणी व इतर कामांबाबत शिरुर-हवेली चे आमदार ज्ञानेश्वर कटके काय म्हणाले पहा..