गंगाखेड: घरात शिरले "शृंगी प्रजातीचे मोठे घुबड" : सगळ्यांची उडाली एकच तारांबळ
सिद्धार्थ नगर गंगाखेड येथे एका राहत्या घरामध्ये 3 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास मोठे घुबड शिरले होते. सर्पमित्र तथा प्राणी मित्र किरण भालेराव यांनी त्या घुबडास सुखरूप रेस्क्यू करून घरातील नागरिकांना केलेभयमुक्त. व सदरील घुबडास केले रिलीज.