मोहाडी: देव्हाडी येथे मोहफुलाची दारू वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल, ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Mohadi, Bhandara | Sep 14, 2025
मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा देव्हाडी येथे दि. 13 सप्टेंबर रोज शनिवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास मोहाडी...