मिरज: परप्रांतीय विक्रेत्यांना सांगली बाजारपेठ व आसपास उभे राहू देऊ नका, गावाबाहेर जागा द्या; व्यापारी एकता असोसिएशची मागणी
Miraj, Sangli | Aug 17, 2025
परप्रांतीय विक्रेता गाड्यावरून बाजारपेठेत दर्जाहीन आणि डुप्लिके वस्तू विक्री करतो. यात ग्राहकांची फसवणूक तर होतच आहे...