देऊळगाव राजा: मेहुणा राजा येथे अवैध रेती उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटिनच्या साह्याने महसूल पथकाने केल्या नष्ट
Deolgaon Raja, Buldhana | Jun 24, 2025
मेहुणा राजा येथे अवैध रीती उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटिन च्या साह्याने नष्ट केल्या -महसूल पथकाची कारवाई देऊळगाव राजा...