जालना: 30 जून रोजी जालना जिल्हा परिषदेत ‘पेंशन अदालत’; निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर होणार सुनावणी..
Jalna, Jalna | Jun 23, 2026 30 जून रोजी जालना जिल्हा परिषदेत ‘पेंशन अदालत’; निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर होणार सुनावणी.. 25 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन; विभागनिहाय वेळापत्रक जाहीर.. आज दिनांक 23 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद जालना येथे दि. 30 जून 2026 रोजी पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांच्या दालनात ही पेंशन अदालत होणार असून, निवृत्त कर्मच