वाशिम: जिल्हास्तरीय युवा महोत्सव समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजेवाकाटक सभागृहात संपन्न
Washim, Washim | Oct 30, 2025 युवा महोत्सव हा तरुणाईतील कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा उपक्रम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर जिल्हास्तरीय युवा महोत्सव समिती आढावा बैठक संपन्न युवा महोत्सव हा तरुणाईतील कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा उपक्रम आहे.राज्यात सन २०२५-२६ या वर्षातील "राष्ट्रीय युवा महोत्सव विकासीत भारत चॅलेज ट्रॅकचे" आयोजन दि. १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. समिती यंत्रणांनी समन्