जालना: जालन्यात मोतीबाग येथे कदीम जालना पोलिसांची नाकाबंदी मोहीम..
Jalna, Jalna | Oct 15, 2025 जालन्यात मोतीबाग येथे कदीम जालना पोलिसांची नाकाबंदी मोहीम... सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहनांची करण्यात येत आहे तपासणी. आज दिनांक 15 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात मोतीबाग सह कदीम जालना पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलिसांकडून रात्री नाकाबंदी मोहीम राबविण्यात येत आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. जालन्यातील प्रमुख मार्गांवर प