हिंगोली: जिल्ह्यात धरण प्रकल्पातील पाणीसाठा सध्या स्थिती जिल्हाधिकारी यांच्या कडून माहिती
हिंगोली जिल्ह्यात धरण प्रकल्पातील पाणीसाठा सध्या स्थिती हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात तीस पैकी एका मंडळात अतिवृष्टी झाली असून सरासरी 27.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर येलदरी धरण 96 पॉईंट 56% भरले असून त्यातून 2700 क्युसेस पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात सुरू आहे सिद्धेश्वर धरण 97.18% पाणीसाठा असून 49 35 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर ईसापुर धरणात 98 81 टक्के पाणीसाठा असून 26464 पाण्याचा धरणातून विसर्ग सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता यांनी सांगितले आहे अशी