श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे 2025 या वर्षातील शेवटचा शनिवार निमित्त नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी शनिदेवाचे दर्शन घेऊन सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना केली.नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी देवस्थानचे प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल आमदार लंघे यांनी केला सत्कार.