फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे 53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण मंडळाचे संचालक डॉक्टर अनिल साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.