धुळे: साक्री रोड महानगरपालिकेत हरकतीवर सुनवणीला अप्पर जिल्हाधिकारी बोरकर उपस्थित सुरुवात
Dhule, Dhule | Sep 16, 2025 धुळे शहरातील साक्री रोड महानगरपालिकेत धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 19 प्रभागांची प्रारूप रचना चार सप्टेंबर रोजी जाहीर झाली. त्यानंतर हरकती नोंदवण्यास 15 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. यात अंतिम दिवसापर्यंत 601 हरकती दाखल करण्यात आल्या. 16 सप्टेंबर मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून हरकतींवर महानगरपालिकेतील भारतरत्न स्व अटल बिहारी वाजपेयी सभागृहामध्ये सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सुनावणीसाठी अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांची प्राधिकृत अध