जालना: जालना पोलिसांची कडक कारवाई! कर्णकर्कश सायलेंसरवर ‘बुलेट’ मोहीम..
Jalna, Jalna | Apr 24, 2026 जालना पोलिसांची कडक कारवाई! कर्णकर्कश सायलेंसरवर ‘बुलेट’ मोहीम.. आज दिनांक 24 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडीफाईड सायलेंसरच्या त्रासाला अखेर पोलिसांनी आळा घालण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर जालना शहर वाहतूक शाखेने काल 23 एप्रिल 2026 रोजी विशेष मोहीम राबवत बुलेटसह मोठा आवाज करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या निर्देशानुसार श