परळी: संपदा मुंडे प्रकरणात डीवायएसपी डीन याला सह आरोपी करा स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांची मागणी
Parli, Beed | Nov 5, 2025 संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात नव्या घडामोडी समोर येत असून स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केला आहे. करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी डीवायएसपी दिन यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती, मात्र त्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावं,” अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच करुणा मुंडे यांनी पुढे सांगितले की, “पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये फेरफार कोणाच्या सांगण्यानुसार