भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशन हद्दातील हातनूर येथून १९ वर्षिय विवाहिता बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दि. २२ डिसेंबर रोजी वरणगाव पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.
भुसावळ: हातनूर येथून १९ वर्षिय विवाहिता बेपत्ता - Bhusawal News