मालेगाव: मालेगाव नवा इस्लामपूरा जवळ पॉवरलूम मजदुराची हत्या
मालेगाव नवा इस्लामपूरा जवळ पॉवरलूम मजदुराची हत्या Anc: काल दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास मालेगाव नवा इस्लामपूरा इकबाल डाबी जवळ पॉवरलूम मजूर मोहम्मद मतीन याची धारदार हत्याऱ्यांनी हत्या करण्यात आली. मतीन हा लुम कारखान्यातून चहा पिण्यासाठी एका टपरीवर गेला तेव्हा त्याचा संशयितांनी मोबाईल हिसकावला. नंतर तो पुन्हा कारखान्यावर जायला निघाला तेव्हा त्याचेवर पाठीमागे येऊन धारदार हत्यारांनी वार केले.