नागपूर ग्रामीण: बोखारा ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचा सरपंच, बघा काय म्हणाले कुंदा राऊत
बोखारा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी घवघवीत यश मिळवले आहे. सरपंच पदाचे उमेदवार रणजित सिंह चव्हाण यांचा मोठा विजय झाला आहे. तसेच ग्रामपंचायत वॉर्ड नंबर १ च्या उमेदवार वर्षाताई सहारे देखील विजयी झाल्या आहेत.विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेता कुंदा राऊत यांनी बोखारा वासियांचे आभार मानले.