मुळजी जेठा महाविद्यालया पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा अक्कलकुवा गावाजवळ दुचाकी ट्रकवर धडकल्याने जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला