जालना: जालना तालुक्यात दरेगावातून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद,
पोलीस तपास सुरू, नागरिकांना सह
Jalna, Jalna | Apr 29, 2026 जालना तालुक्यात दरेगावातून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद, पोलीस तपास सुरू, नागरिकांना सहकार्याचे आवाहन.. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलाला पळवून नेल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.. आज दिनांक 29 बुधवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील दरेगाव येथे १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ओम सुंदरराव जुम्बड असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव असून याप्र