करवीर: जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच; 56 बंधारे पाण्याखाली ; पंचगंगेची वाटचाल संथ गतीने इशारा पातळीकडे वाटचाल
Karvir, Kolhapur | Jun 25, 2025
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच असून राजाराम बंधाऱ्यासह 56 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली...