रिसोड: महानगरपालीका प्रमाणे नगरपालिकांना थकीत मालमत्ता करावर व्याज माफ करण्याचा अधिकार द्यावा फैयाज अहमद यांचे नपकडे निवेदन
Risod, Washim | Sep 3, 2025
दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता माजी नगरसेवक फैयाज अहेमद यांनी मुख्याधिकारी सतीश शेतवदा यांना निवेदन सादर करून...