नगरपंचायत मध्ये आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन नेवासा शहराचा विकास करायचा आहे, जी अनेक वर्षांचे प्रश्न प्रलंबित आहे त्याला प्राधान्य देण्याच्या काम आपल्याला करायचे आहे, शासकीय अडचणी दूर करून शासकीय जागेतील भोगोटादारांना उतारे देण्याची जबाबदारी पार पाडायचे आहे, विकासासाठी लागणाऱ्या निधीसाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.