16 नोव्हेंबरला दुपारी 05:30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार तहसील पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एमडी तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव आकाश दापोडकर असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून 5.51 ग्राम एमडी किंमत 55 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे